मॉरीसियो व्हिक्तोरिनो

(मॉरिसियो व्हिक्तोरिनो या पानावरून पुनर्निर्देशित)

मॉरिसियो बेर्नार्दो व्हिक्तोरिनो दान्सिलो (११ ऑक्टोबर, इ.स. १९८२:मॉंटेव्हिडिओ, उरुग्वे - ) हा उरुग्वेचा ध्वज उरुग्वेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

मॉरिसियो बेर्नार्दो व्हिक्तोरिनो दान्सिलो