मेसा काउंटी, कॉलोराडो

मेसा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पश्चिम कॉलोराडोतील ही काउंटी युटाच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,४६,७१२ होती.[१] ग्रँड जंक्शन शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]

ग्रँड जंक्शनमधील काउंटी न्यायालय

इतिहास संपादन

मेसा काउंटीची रचना १८८३मध्ये झाली. या काउंटीमध्ये असलेल्या अनेक मेसांवरून (पठार) या काउंटीला नाव देण्यात आले आहे. यात ग्रँड मेसाचाही समावेश होतो.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on June 6, 2011. June 8, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.