विनिफ्रेड मेरी जॉन्सन (७ नोव्हेंबर, १९२४:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४९ ते १९५४ दरम्यान १० महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.