मॅक ओएस एक्स १०.०

(मॅक ओएस एक्स चीता या पानावरून पुनर्निर्देशित)


मॅक ओएस एक्स १०.० (सांकेतिक नाव चीता) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची पहिली मुख्य आवृत्ती होती.

प्रारंभिक आवृत्ती मार्च २४, २००१
सद्य आवृत्ती १०.०.४ (जून २२, २००१)
प्लॅटफॉर्म पॉवरपीसी
सॉफ्टवेअरचा प्रकार संगणक संचालन प्रणाली
सॉफ्टवेअर परवाना एपीसीएल व अ‍ॅपल इयुएलए
संकेतस्थळ नाही
मागील
मॅक ओएस एक्स पब्लिक बेटा
मॅक ओएस एक्स
२००१
पुढील
मॅक ओएस एक्स १०.१