मॅक्सिमिलियन दुसरा, पवित्र रोमन सम्राट

मॅक्सिमिलियन दुसरा (३१ जुलै १५२७, व्हियेना – १२ ऑक्टोबर १५७६, रेगन्सबुर्ग) हा १५६२ पासून जर्मनीबोहेमियाचा राजा; १५६३ पासून हंगेरीक्रोएशियाचा राजा आणि १५६४ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राटऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता.

मॅक्सिमिलियन दुसरा
मागील
फर्डिनांड पहिला
पवित्र रोमन सम्राट
१५६४-१५७६
पुढील
दुसरा रुडॉल्फ