मुकेश कुमार (जन्म १२ ऑक्टोबर १९९३) हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे.[२] त्याने जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध भारताकडून खेळताना कसोटी पदार्पण केले.[३] कुमार इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो.

मुकेश कुमार
व्यक्तिगत माहिती
जन्म १२ ऑक्टोबर, १९९३ (1993-10-12) (वय: ३०)
गोपालगंज, बिहार, भारत
उंची १.८२ मी (६ फूट ० इंच)
फलंदाजीची पद्धत उजखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम-वेगवान[१]
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव कसोटी (कॅप ३०८) २० जुलै २०२३ वि वेस्ट इंडीज
एकदिवसीय पदार्पण (कॅप २५१) २७ जुलै २०२३ वि वेस्ट इंडीज
शेवटचा एकदिवसीय १ ऑगस्ट २०२३ वि वेस्ट इंडीज
एकदिवसीय शर्ट क्र. ४९
टी२०आ पदार्पण (कॅप १०३) ३ ऑगस्ट २०२३ वि वेस्ट इंडीज
शेवटची टी२०आ १ डिसेंबर २०२३ वि ऑस्ट्रेलिया
टी२०आ शर्ट क्र. ४९
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१५-आतापर्यंत बंगाल
२०२३ दिल्ली कॅपिटल्स
करिअरची आकडेवारी
स्पर्धा कसोटी वनडे टी२०आ एफसी
सामने ४०
धावा २०१
फलंदाजीची सरासरी ६.०० ८.७३
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या * * २८
चेंडू १३८ ९० ७१ ७२५८
बळी १५१
गोलंदाजीची सरासरी २६.५० १७.२५ ३४.३३ २१.६२
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/४८ ३/३० ३/३२ ६/४०
झेल/यष्टीचीत ०/- ०/- १/- ३/-
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १३ ऑगस्ट २०२३

संदर्भ संपादन

  1. ^ "WI vs IND: Mukesh Kumar picks maiden ODI wicket in debut match at Barbados". India Today (इंग्रजी भाषेत). 1 August 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Mukesh Kumar". ESPNcricinfo. 2 November 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "IND vs WI 2nd Test: Mukesh Kumar makes Test debut in place of injured Shardul Thakur". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 20 July 2023. 1 August 2023 रोजी पाहिले.