मी बहुरूपी हे अभिनेता अशोक सराफ यांचे आत्मचरित्र असून त्याचे शब्दांकन मीना कर्णिक यांनी केले आहे.