मालेगाव उपविभाग
मालेगाव उपविभाग हा नाशिक जिल्ह्यातील आठ उपविभागापैकी एक उपविभाग आहे.
मुख्यालय संपादन
मालेगाव उपविभागचे मुख्यालय मालेगाव येथे आहे. सध्याचे मालेगाव प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा आहेत.
तालुके संपादन
या उपविभागात खालील तालुके आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |