मार्टिन जॉन मॅककेग (२४ मे, १९६९:उत्तर आयर्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९९३ ते १९९४ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.