माधवराव निवृत्तीराव पाटील जवळगांवकर

माधवराव निवृत्तीराव पाटील जवळगांवकर मराठी राजकारणी आहेत. हे हदगाव मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या बाराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

माधवराव निवृत्तीराव पाटील जवळगांवकर
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
हदगाव विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष काँग्रेस