मागादान (रशियन: Магадан) हे रशिया देशाच्या मागादान ओब्लास्तचे मुख्यालय आहे. मागादान शहर रशियाच्या अति-पूर्व भागात ओखोत्स्कच्या समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते ह्या भागातील एक महत्त्वाचे बंदर आहे.

मागादान
Магадан
रशियामधील शहर

लेनिन रस्ता
ध्वज
चिन्ह
मागादान is located in रशिया
मागादान
मागादान
मागादानचे रशियामधील स्थान

गुणक: 59°34′N 150°48′E / 59.567°N 150.800°E / 59.567; 150.800

देश रशिया ध्वज रशिया
विभाग मागादान ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १९२९
क्षेत्रफळ २९५ चौ. किमी (११४ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ९५,०४८
  - घनता ३२५ /चौ. किमी (८४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मागादान प्रमाणवेळ (यूटीसी+१२:००)
अधिकृत संकेतस्थळ

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: