माइक रिंडेल

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

मायकेल जॉन रेमंड रिंडेल (फेब्रुवारी ९, इ.स. १९६३:दर्बान, नाताल, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९९४ ते १९९९ दरम्यान २२ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.