महाराष्ट्रातील साखर कारखाने

महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांची नावे,:

कोल्हापूर जिल्हा (एकूण २०) संपादन

  • अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज (श्रीपादराव दिनकरराव शिंदे)
  • आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना Ok (जयवंतराव जी. शिंपी)
  • इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना (विजयमाला बी. देसाई)
  • उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना (शैलजादेवी एम. गायकवाड)
  • कुंभी कासरी सहकारी साखर कारखाना (चंद्रदीप एस. नराळे)
  • छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना (पंडित यशवंत पाटील)
  • छत्रपती शाहू कागल सहकारी साखर कारखाना (विक्रमसिंह घाटगे)
  • जवाहर शेतकरी (कलाप्पा बाबुराव आवाडे)
  • डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखाना (सलज डी. पाटील)
  • तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना (शोभाताई व्ही. कोरे)
  • दत्त सहकारी साखर कारखाना (बाबासाहेब पी. पाटील)
  • दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना (कृष्णराव परशुराम पाटील)
  • दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना (नरसिंगजीराव पाटील)
  • भोगावती सहकारी साखर कारखाना (दीपक राजाराम पाटील)
  • रत्‍नप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना (पिरगोंडा म्हादगोंडा पाटील)
  • शरद सहकारी साखर कारखाना (राजेंद्र एस. पाटील)
  • श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना (अप्पासाहेब पाटील)
  • सदाशिवराव मंडलीक कागल तालुका सहकारी साखर कारखाना (सदाशिवराडी. मंडलीक)
  • सह्याद्री सहकारी साखर कारखाना (सदाशिवराव आप्पासाहेब नवाना)

सांगली जिल्हा (एकूण ३०) संपादन

  • केन अग्रो साखर कारखाना, रायगाव ता: कडेगाव
  • क्रांती साखर कारखाना, कुंडल ता: पलूस
  • गणपती संघ साखर कारखाना, तुर्ची
  • तासगांव तालुका सहकारी कारखाना (संजय घोडावत ग्रुप)
  • महांकाळी शेतकरी सहकारी कारखाना, कवठे महांकाळ (विजयकुमार सगरे)
  • माणगंगा सहकारी साखर कारखाना, आटपाडी (राजेंद्र देशमुख)
  • यशवंत शेतकरी सहकारी कारखाना, खानापूर (साहेबराव सुर्वे)
  • राजारामबापू पाटील शेतकरी सहकारी कारखाना, सर्वोदय, साखराळे वाळवा - (युनिट ए.) (पांडुरंग पाटील)
  • राजारामबापू पाटील शेतकरी सहकारी कारखाना,वाटेगाव-सुरूल, ता. वाळवा - (युनिट बी.)
  • राजारामबापू पाटील शेतकरी सहकारी कारखाना,कारंडवाडी, ता. वाळवा (युनिट सी.)
  • राजारामबापू पाटील शेतकरी सहकारी कारखाना,तिपेहळ्ळी, ता. जत (युनिट डी.)
  • रेणुका साखर कारखाना, आरग (मोहनराव शिंदे)
  • वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना (शालिनीताई पाटील), माधवनगर, सांगली अर्बन
  • विश्वासराव नाईक साखर कारखाना, चिखली.ता. शिराळा
  • डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखाना, वांगी, ता: कडेगांव
  • हुतात्मा किसान अहीर शेतकरी सहकारी कारखाना, वाळवा (वैभव नायकवडी)
  • उदगिरी शुगर अँड पावर, बामणी-पारे, ता. खानापूर
  • सदगुरू श्री श्री साखर कारखाना, राजेवाडी-दिघंची, ता. आटपाडी
  • निणाईदेवी साखर कारखाना (दलिमा भारत शुगर इंडस्ट्रीज), करंगुली-आरळा, कोकरूड, ता. शिराळा
  • अमरसिंह नाईक शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड, शिराळा
  • विराज केन अँड एनर्जी लिमिटेड, आळसंद-विटा, ता: खानापूर
  • श्री श्री एग्रो ओरगेनिक एंड अलाईड, शेरीकवठे, ता. मिरज
  • शेतकरी सहकारी साखर कारखाना, कोकळे, ता. मिरज
  • होनाई शुगर एंड इंन्फ्रा, बस्तवडे, ता. तासगांव
  • धम्मादेवी शुगर एंड पावर लिमिटेड, लवंगी-मोरबग्गी, ता. जत
  • श्रीपती शुगर एंड पावर लिमिटेड, डफळापूर, ता. जत
  • एस्.डी.एम.शुगर प्राइवेट लिमिटेड, रायवाडी, ता. कवठे महांकाळ
  • कृष्णाकाठ एग्रो प्रोसेस, आमणापूर, ता. पलूस
  • शिवाजी केन प्रोसेसर्स, शिराळा
  • संग्राम केन एग्रो लिमिटेड. भिलवडी, या: पलूस, सांगली ग्रामीण

बीड जिल्हा (एकूण 8 ) संपादन

  • येडेश्वरी ॲग्रो प्रोडक्टस लि.केज
  • अंबा सहकारी साखर कारखाना, अंबेजोगाई
  • कडा सहकारी साखर कारखाना, आष्टी
  • गजानन सहकारी साखर कारखाना, बीड
  • जय भवानी सहकारी साखर कारखाना, गेवराई
  • माजलगाव सहकारी साखर कारखाना, माजलगाव
  • विखे पाटील सहकारी साखर कारखाना, केज
  • वैद्यनाथ कारखाना, परळी वैजनाथ (पंकजा मुंडे)

परवाना रद्द झालेले कारखाने संपादन

ज्यांच्याकडून कारखान्या साखर बनविण्यासाठी ऊस घेतला त्या शेतकऱ्यांना उसाची किमान रास्त किंमत (FRP) न दिल्याने साखर कारखान्यांचे गाळप परवाने नेहमीच रद्द होतात. जुलै २०१६मध्ये अशा १६ कारखान्यांचे परवाने रद्द झाले. या कारखान्यांची नावे :-

  • जय महेश
  • विखे पाटिल सहकारी साखर कारखाना.केज