महाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादी

महाराष्ट्रातील महानगरपालिका

शहराच्या प्रशासनासाठी महानगरपालिकांची निर्मिती केली जोते. शहरामध्ये महानगरपालिका स्थापन करण्याचा किंवा नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याचा अधिकार हा राज्य शासनास आहे.[१] १८८८ साली स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होय. स्वातंत्र्योत्तर काळात १९४७ साली केवळ मद्रास, कलकत्ता आणि मुंबई ह्या शहरांसाठीच महानगरपालिका होत्या.[२] नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची चार गटांत विभागणी केली जाते.[१] एक कोटी लोकसंख्येची शहरे 'अ+ (A+)' श्रेणीत त्यानंतर अ (A) ते ड (D) श्रेणीपर्यंत वर्गीकृत करण्यात येते. या यादीत 'अ+' ग्रेड असलेली एकमेव बृहन्मुंबई महानगरपालिका आहे.[३] सध्या महाराष्ट्रात एकूण २९ महानगरपालिका आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका

यादी संपादन

अ.क्र. नाव[१][४] शहर जिल्हा स्थापना ग्रेड[३] लोकसंख्या (२०११) सत्ताधारी पक्ष संकेतस्थळ
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मुंबई शहर, मुंबई उपनगर १८८८ अ+ १,१९,१४,३९८ शिवसेना https://portal.mcgm.gov.in/
पुणे महानगरपालिका पुणे पुणे १९५० ३१,१५,४३१ भाजप https://pmc.gov.in/mr
नागपूर महानगरपालिका नागपूर नागपूर १९५१ २४,०५,४२१ भाजप https://www.nmcnagpur.gov.in/ Archived 2022-06-15 at the Wayback Machine.
ठाणे महानगरपालिका ठाणे ठाणे १९८२ १८,१८,८७२ शिवसेना https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पिंपरी-चिंचवड पुणे १९८२ १७,२९,३५९ भाजप https://www.pcmcindia.gov.in/marathi/
नाशिक महानगरपालिका नाशिक नाशिक १९८२ १४,८६,९७३ भाजप http://nmc.gov.in/ Archived 2022-06-17 at the Wayback Machine.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कल्याण-डोंबिवली ठाणे १९८२ १२,४६,३८१ शिवसेना https://kdmc.gov.in/kdmc/CitizenHome.html
वसई-विरार शहर महानगरपालिका वसई-विरार पालघर २००९ १२,२१,२३३ बहुजन विकास आघाडी https://vvcmc.in/mr/
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर १९८२ ११,७१,३३० शिवसेना https://www.aurangabadmahapalika.org/
१० नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबई ठाणे १९९२ ११,१९,४७७ काँग्रेस आणि राष्ट्रवादी https://www.nmmc.gov.in/navimumbai/
११ सोलापूर महानगरपालिका सोलापूर सोलापूर १९६४ ९,५१,५५८ भाजप http://www.solapurcorporation.gov.in/Marathi/
१२ मीरा-भाईंदर महानगरपालिका मीरा-भाईंदर ठाणे २००२ ८,१४,६५५ भाजप https://www.mbmc.gov.in/mr/ Archived 2022-06-14 at the Wayback Machine.
१३ भिवंडी-निजामपूर महानगरपालिका भिवंडी ठाणे २००२ ७,११,३२९ काँग्रेस https://bncmc.gov.in/
१४ अमरावती महानगरपालिका अमरावती अमरावती १९८३ ६,४६,८०१ भाजप http://www.amtcorp.org/
१५ नांदेड-वाघाळा महानगरपालिका नांदेड नांदेड १९९७ ५,५०,५६४ काँग्रेस https://nwcmc.gov.in/index.php
१६ कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर कोल्हापूर १९७२ ५,४९,२८३ काँग्रेस आणि राष्ट्रवादी http://www.kolhapurcorporation.gov.in/
१७ अकोला महानगरपालिका अकोला अकोला २००१ ५,३७,४८९ भाजप https://amcakola.in/ Archived 2022-05-23 at the Wayback Machine.
१८ उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर ठाणे १९९८ ५,०६,९३७ शिवसेना http://www.umc.gov.in:8080/umc/UMCWEB/marathi/index.html Archived 2022-07-04 at the Wayback Machine.
१९ सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सांगली, मिरज, कुपवाड सांगली १९९८ ५,०२,६९७ भाजप https://smkc.gov.in/
२० मालेगाव महानगरपालिका मालेगाव नाशिक २००३ ४,७१,००६ काँग्रेस आणि शिवसेना http://malegaoncorporation.org/website/ Archived 2022-07-01 at the Wayback Machine.
२१ जळगाव महानगरपालिका जळगाव जळगाव २००३ ४,६०,४६८ शिवसेना
२२ धुळे महानगरपालिका धुळे धुळे २००३ ३,७६,०९३ भाजप
२३ अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर अहमदनगर २००३ ३,५०,९०५ भाजप https://amc.gov.in/Index.html
२४ लातूर महानगरपालिका लातूर लातूर २०११ ३,८२,७५४ काँग्रेस
२५ चंद्रपूर महानगरपालिका चंद्रपूर चंद्रपूर २०११ ३,२१,०३६ भाजप http://cmcchandrapur.com/pages/home.php
२६ परभणी महानगरपालिका परभणी परभणी २०११ ३,०७,१९१ काँग्रेस आणि राष्ट्रवादी https://parbhanimc.org/
२७ पनवेल महानगरपालिका पनवेल रायगड २०१६ [https://web.archive.org/web/20220803053124/http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112 Archived 2022-08-03 at the Wayback Machine.
२८ इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी कोल्हापूर २०२२
२९ जालना महानगरपालिका जालना जालना २०२३

हे देखील पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ a b c "महानगरपालिका माहिती मराठी". 2021-03-12. 2022-06-19 रोजी पाहिले.
  2. ^ "महानगरपालिका". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2022-06-19 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Maharashtra upgrades 9 municipal corporations" (इंग्रजी भाषेत). 2014-09-01.
  4. ^ "list of municipal corporation in maharashtra" (PDF).