मालकर्न्स क्रिकेट मैदान

(मलकर्न्स क्रिकेट मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

मलकर्न्स क्रिकेट मैदान हे इस्वाटिनीच्या मलकर्न्स शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

मलकर्न्स क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान मलकर्न्स, इस्वाटिनी

प्रथम २०-२० २९ जुलै २०२२:
इस्वाटिनी Flag of इस्वाटिनी वि. मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
अंतिम २०-२० ३१ जुलै २०२२:
इस्वाटिनी Flag of इस्वाटिनी वि. मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
शेवटचा बदल १८ ऑगस्ट २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)