श्रीलंकेच्या उत्तर प्रांतामधील मन्नार हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,९९६[३] वर्ग किमी आहे. २००७ च्या अंदाजानुसार मन्नार जिल्ह्याची लोकसंख्या १,०३,६८८[४] होती.

मन्नार जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतउत्तर प्रांत
राजधानीमन्नार
सरकार
विभाग सचिव [१]
ग्राम निलाधरी विभाग १५३[१]
प्रदेश्य सभा संख्या [२]
महानगरपालिका संख्या [२]
नगरपालिका संख्या [२]
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,९९६[३] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या १,०३,६८८[४]
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_mannar/english/[मृत दुवा]

वस्तीविभागणी संपादन

जातीनुसार लोकसंख्या संपादन

वर्ष सिंहल तमिळ मुसलमान इतर एकूण
२००७ (अंदाजे) ५५ ९५,५६० ८,०७३ १,०३,६८८
स्रोत [४]

स्थानीय सरकार संपादन

मन्नार जिल्हयात १[२] नगरपालिका, ५[१] विभाग सचिव आणि ४[२] प्रदेश्य सभा आहेत. ५ विभागांचे अजुन १५३[१] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

नगरपालिका संपादन

  • मन्नार

प्रदेश्य सभा संपादन

  • पासलई
  • अदंपन
  • नानत्तन
  • छिलवाथुराई

विभाग सचिव संपादन

  • मांथई पश्चिम (३६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मधू (१७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मुसली (२० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • नानत्तन (३१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मन्नार (४९ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ a b c d "GN Divisions- Mannar". Archived from the original on 2011-10-03. 2009-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e "District Secretariat- Mannar". Archived from the original on 2011-10-24. 2009-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). URL–wikilink conflict (सहाय्य)
  4. ^ a b c "POPULATION BY ETHNIC GROUP IN MANNAR DISTRICT _ 1881 - 1981& 2001- 2003 & 2007" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-03-04. 2009-04-06 रोजी पाहिले.