मदन मधुकरराव येरावार

मदन मधुकरराव येरावार मराठी राजकारणी आहेत. हे यवतमाळ मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

मदन मधुकरराव येरावार
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
यवतमाळ विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष भाजप