मंगळूर लोकसभा मतदारसंघ

(मंगळूर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

मंगळूर हा कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.