भूमध्य प्रदेश (तुर्की: Akdeniz Bölgesi) हा तुर्कस्तान देशामधील सात भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर स्थित असलेल्या ह्या प्रदेशामध्ये खालील प्रांत आहेत.

तुर्कस्तानच्या नकाशावर भूमध्य प्रदेश