भारती प्रवीण पवार (: भारती किसन बागुल) ह्या भाजपच्या राजकारणी आहेत. त्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या दिंडोरी मतदारसंघातून निवडून गेल्या.

डॉ. भारती प्रविण पवार

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मतदारसंघ दिंडोरी

जन्म १३ सप्टेंबर १९७८
थरळ , तालुका: कळवण, जिल्हा: नाशिक, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भाजप
पती प्रवीण पवार
धर्म हिंदू