भारतीय युद्धशास्त्रातील व्यूहांची यादी

महाभारत युद्धादरम्यान रचल्या गेलेल्या वेगवेगळ्या व्यूहांची यादी खालीलप्रमाणे आहे.त्यात १६ प्रकारचे व्यूह आहेत:

चक्रव्यूह
क्र. व्यूहाचे नाव थोडक्यात वर्णन
गारुड व्यूह गरुड पक्ष्यासमान सैन्यरचना
सर्वतोमुख व्यूह
मकर व्यूह मगरीच्या आकारासमान सैन्यरचना
क्रौंच व्यूह क्रौंच पक्षाच्या आकारासमान सैन्यरचना
क्रौंचारण व्यूह
श्येन व्यूह श्येनपक्षाच्या आकारासमान सैन्यरचना
शकट व्यूह गाडी/बैलगाडीच्या आकारासमान सैन्यरचना
चक्रशकट व्यूह
मंडल व्यूह गोल आकाराची सैन्यरचना
१० अंचल व्यूह ओंजळीसमान आकाराची सैन्यरचना
११ वज्रव्यूह वज्र आकारासमान सैन्यरचना
१२ अर्धचंद्र व्यूह अर्धगोल/अर्धचंद्राकृती सैन्यरचना
१३ शृंगाटक व्यूह
१४ महासुचिमुख व्यूह मोठ्या सुईच्या तोंडासारखी सैन्यरचना
१५ [[ ]]
१६ पूर्ण चक्रव्यूह

दुसरी एक यादी संपादन