भारतीय महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी भारतीय महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. भारताने ५ ऑगस्ट २००६ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. भारताने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

भारताने देशानुसार खेळलेल्या प्रथम महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याची तारीख संपादन

विरुद्ध संघ प्रथम महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
  इंग्लंड ५ ऑगस्ट २००६
  ऑस्ट्रेलिया २८ ऑक्टोबर २००८
  पाकिस्तान १३ जून २००९
  श्रीलंका १५ जून २००९
  न्यूझीलंड १८ जून २००९
  वेस्ट इंडीज २२ जानेवारी २०११
  बांगलादेश २ एप्रिल २०१३
  दक्षिण आफ्रिका ३० नोव्हेंबर २०१४
  मलेशिया ३ जून २०१८
  थायलंड ४ जून २०१८
  आयर्लंड १५ नोव्हेंबर २०१८
  बार्बाडोस ३ ऑगस्ट २०२२
  संयुक्त अरब अमिराती ४ ऑक्टोबर २०२२

भारताने मैदानानुसार खेळलेल्या महिला ट्वेंटी२० सामन्यांची संख्या संपादन

यादी संपादन

सामना क्र. म.आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
५ ऑगस्ट २००६   इंग्लंड   काउंटी मैदान, डर्बी   भारत
२० २८ ऑक्टोबर २००८   ऑस्ट्रेलिया   हर्स्टव्हिल ओव्हल, सिडनी   ऑस्ट्रेलिया
२९ ११ जून २००९   इंग्लंड   काउंटी मैदान, टाँटन   इंग्लंड २००९ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
३३ १३ जून २००९   पाकिस्तान   काउंटी मैदान, टाँटन   भारत
३७ १५ जून २००९   श्रीलंका   काउंटी मैदान, टाँटन   भारत
४० १८ जून २००९   न्यूझीलंड   ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   न्यूझीलंड
५६ ४ मार्च २०१०   इंग्लंड   बांद्रा-कुर्ला संकुल मैदान, बांद्रा   इंग्लंड
५७ ६ मार्च २०१०   इंग्लंड   बांद्रा-कुर्ला संकुल मैदान, बांद्रा   भारत
५८ ८ मार्च २०१०   इंग्लंड   बांद्रा-कुर्ला संकुल मैदान, बांद्रा   इंग्लंड
१० ६५ ६ मे २०१०   न्यूझीलंड   वॉर्नर पार्क, बासेतेर   न्यूझीलंड २०१० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
११ ६८ ८ मे २०१०   पाकिस्तान   वॉर्नर पार्क, बासेतेर   भारत
१२ ७३ १० मे २०१०   श्रीलंका   वॉर्नर पार्क, बासेतेर   भारत
१३ ७४ १३ मे २०१०   ऑस्ट्रेलिया   डॅरेन सॅमी मैदान, सेंट लुसिया   ऑस्ट्रेलिया
१४ ९८ २२ जानेवारी २०११   वेस्ट इंडीज   सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद   भारत
१५ ९९ २३ जानेवारी २०११   वेस्ट इंडीज   सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद   वेस्ट इंडीज
१६ १०० २४ जानेवारी २०११   वेस्ट इंडीज   सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद   भारत
१७ १०७ २३ जून २०११   ऑस्ट्रेलिया   टोबी होव क्रिकेट मैदान, बिलिएरके   ऑस्ट्रेलिया २०११ इंग्लंड महिला ट्वेंटी२० चौरंगी मालिका
१८ ११० २५ जून २०११   न्यूझीलंड   काउंती मैदान, ब्रिस्टल   न्यूझीलंड
१९ ११२ २६ जून २०११   इंग्लंड   काउंटी मैदान, टाँटन   इंग्लंड
२० ११३ २७ जून २०११   न्यूझीलंड   ऑफिसर्स क्लब सर्व्हिस मैदान, अल्डरशॉट   न्यूझीलंड
२१ १३१ १८ फेब्रुवारी २०१२   वेस्ट इंडीज   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड   वेस्ट इंडीज
२२ १३३ १९ फेब्रुवारी २०१२   वेस्ट इंडीज   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड   भारत
२३ १३५ २२ फेब्रुवारी २०१२   वेस्ट इंडीज   विंडसर पार्क, डॉमिनिका   वेस्ट इंडीज
२४ १३६ २३ फेब्रुवारी २०१२   वेस्ट इंडीज   विंडसर पार्क, डॉमिनिका   वेस्ट इंडीज
२५ १३८ २७ फेब्रुवारी २०१२   वेस्ट इंडीज   वॉर्नर पार्क, बासेतेर   भारत
२६ १३९ १८ मार्च २०१२   ऑस्ट्रेलिया   वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम   ऑस्ट्रेलिया
२७ १४० १९ मार्च २०१२   ऑस्ट्रेलिया   वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम   ऑस्ट्रेलिया
२८ १४१ २१ मार्च २०१२   ऑस्ट्रेलिया   वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम   ऑस्ट्रेलिया
२९ १४२ २२ मार्च २०१२   ऑस्ट्रेलिया   वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम   ऑस्ट्रेलिया
३० १४३ २३ मार्च २०१२   ऑस्ट्रेलिया   वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम   भारत
३१ १५० २६ जून २०१२   इंग्लंड   सेंट लॉरेन्स मैदान, कॅंटरबरी   इंग्लंड
३२ १५१ २८ जून २०१२   इंग्लंड   काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   इंग्लंड
३३ १६९ २७ सप्टेंबर २०१२   ऑस्ट्रेलिया   गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली   ऑस्ट्रेलिया २०१२ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
३४ १७३ २९ सप्टेंबर २०१२   इंग्लंड   गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली   इंग्लंड
३५ १७६ १ ऑक्टोबर २०१२   पाकिस्तान   गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली   पाकिस्तान
३६ १७८ ३ ऑक्टोबर २०१२   श्रीलंका   नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो   भारत
३७ १८४ २८ ऑक्टोबर २०१२   पाकिस्तान   गुआंगोंगँग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, क्वांगचौ   भारत २०१२ महिला ट्वेंटी२० आशिया चषक
३८ १८६ ३१ ऑक्टोबर २०१२   पाकिस्तान   गुआंगोंगँग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, क्वांगचौ   भारत
३९ १९७ २ एप्रिल २०१३   बांगलादेश   रिलायन्स स्टेडियम, बडोदा   भारत
४० १९८ ४ एप्रिल २०१३   बांगलादेश   रिलायन्स स्टेडियम, बडोदा   भारत
४१ १९९ ५ एप्रिल २०१३   बांगलादेश   रिलायन्स स्टेडियम, बडोदा   भारत
४२ २३१ २५ जानेवारी २०१४   श्रीलंका   डॉ. पी.व्ही.जी. राजू क्रीडा संकुल मैदान, विजयनगरम   श्रीलंका
४३ २३२ २६ जानेवारी २०१४   श्रीलंका   डॉ. पी.व्ही.जी. राजू क्रीडा संकुल मैदान, विजयनगरम   भारत
४४ २३३ २८ जानेवारी २०१४   श्रीलंका   वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम   श्रीलंका
४५ २४३ ९ मार्च २०१४   बांगलादेश   शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार   भारत
४६ २४४ ११ मार्च २०१४   बांगलादेश   शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार   भारत
४७ २४५ १३ मार्च २०१४   बांगलादेश   शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार   भारत
४८ २५० २४ मार्च २०१४   श्रीलंका   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट   श्रीलंका २०१४ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
४९ २५४ २६ मार्च २०१४   इंग्लंड   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट   इंग्लंड
५० २६१ ३० मार्च २०१४   बांगलादेश   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट   भारत
५१ २६६ १ एप्रिल २०१४   वेस्ट इंडीज   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट   भारत
५२ २६८ २ एप्रिल २०१४   पाकिस्तान   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट   भारत
५३ २९४ ३० नोव्हेंबर २०१४   दक्षिण आफ्रिका   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   भारत
५४ ३०७ ११ जुलै २०१५   न्यूझीलंड   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   न्यूझीलंड
५५ ३०८ १३ जुलै २०१५   न्यूझीलंड   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   न्यूझीलंड
५६ ३०९ १५ जुलै २०१५   न्यूझीलंड   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   भारत
५७ ३२५ २६ जानेवारी २०१६   ऑस्ट्रेलिया   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   भारत
५८ ३२६ २९ जानेवारी २०१६   ऑस्ट्रेलिया   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   भारत
५९ ३२७ ३१ जानेवारी २०१६   ऑस्ट्रेलिया   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
६० ३३१ २२ फेब्रुवारी २०१६   श्रीलंका   जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची   भारत
६१ ३३२ २४ फेब्रुवारी २०१६   श्रीलंका   जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची   भारत
६२ ३३३ २६ फेब्रुवारी २०१६   श्रीलंका   जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची   भारत
६३ ३४० १५ मार्च २०१६   बांगलादेश   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   भारत २०१६ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
६४ ३४६ १९ मार्च २०१६   पाकिस्तान   फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   पाकिस्तान
६५ ३५० २२ मार्च २०१६   इंग्लंड   हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाळा   इंग्लंड
६६ ३५७ २७ मार्च २०१६   वेस्ट इंडीज   पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली   वेस्ट इंडीज
६७ ३७० १८ नोव्हेंबर २०१६   वेस्ट इंडीज   एसीए-केडीसीए क्रिकेट मैदान, विजयवाडा   वेस्ट इंडीज
६८ ३७१ २० नोव्हेंबर २०१६   वेस्ट इंडीज   एसीए-केडीसीए क्रिकेट मैदान, विजयवाडा   वेस्ट इंडीज
६९ ३७३ २२ नोव्हेंबर २०१६   वेस्ट इंडीज   एसीए-केडीसीए क्रिकेट मैदान, विजयवाडा   वेस्ट इंडीज
७० ३७४ २६ नोव्हेंबर २०१६   बांगलादेश   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   भारत २०१६ महिला ट्वेंटी२० आशिया चषक
७१ ३७६ २९ नोव्हेंबर २०१६   पाकिस्तान   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   भारत
७२ ३७८ १ डिसेंबर २०१६   श्रीलंका   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   भारत
७३ ३८० ४ डिसेंबर २०१६   पाकिस्तान   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   भारत
७४ ३९४ १३ फेब्रुवारी २०१८   दक्षिण आफ्रिका   सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम   भारत
७५ ३९५ १६ फेब्रुवारी २०१८   दक्षिण आफ्रिका   बफेलो पार्क, ईस्ट लंडन   भारत
७६ ३९६ १८ फेब्रुवारी २०१८   दक्षिण आफ्रिका   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका
७७ ३९७ २१ फेब्रुवारी २०१८   दक्षिण आफ्रिका   सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन अनिर्णित
७८ ३९८ २४ फेब्रुवारी २०१८   दक्षिण आफ्रिका   सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन   भारत
७९ ४०२ २२ मार्च २०१८   ऑस्ट्रेलिया   ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई   ऑस्ट्रेलिया २०१८ भारत महिला ट्वेंटी२० तिरंगी मालिका
८० ४०५ २५ मार्च २०१८   इंग्लंड   ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई   इंग्लंड
८१ ४०६ २६ मार्च २०१८   ऑस्ट्रेलिया   ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई   ऑस्ट्रेलिया
८२ ४०९ २९ मार्च २०१८   इंग्लंड   ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई   भारत
८३ ४१६ ३ जून २०१८   मलेशिया   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   भारत २०१८ महिला ट्वेंटी२० आशिया चषक
८४ ४२० ४ जून २०१८   थायलंड   रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर   भारत
८५ ४२४ ६ जून २०१८   बांगलादेश   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   बांगलादेश
८६ ४२८ ७ जून २०१८   श्रीलंका   रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर   भारत
८७ ४२९ ९ जून २०१८   पाकिस्तान   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   भारत
८८ ४३२ १० जून २०१८   बांगलादेश   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   बांगलादेश
८९ ४९४ १९ सप्टेंबर २०१८   श्रीलंका   फ्री ट्रेड झोन कॉमप्लेक्स मैदान, कटुनायके   भारत
९० ४९५ २१ सप्टेंबर २०१८   श्रीलंका   कोल्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो अनिर्णित
९१ ४९६ २२ सप्टेंबर २०१८   श्रीलंका   कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो   भारत
९२ ४९७ २४ सप्टेंबर २०१८   श्रीलंका   कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो   भारत
९३ ४९९ २५ सप्टेंबर २०१८   श्रीलंका   फ्री ट्रेड झोन कॉमप्लेक्स मैदान, कटुनायके   भारत
९४ ५१५ ९ नोव्हेंबर २०१८   न्यूझीलंड   प्रोव्हिडन्स मैदान, गयाना   भारत २०१८ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
९५ ५१८ ११ नोव्हेंबर २०१८   पाकिस्तान   प्रोव्हिडन्स मैदान, गयाना   भारत
९६ ५२६ १५ नोव्हेंबर २०१८   आयर्लंड   प्रोव्हिडन्स मैदान, गयाना   भारत
९७ ५३० १७ नोव्हेंबर २०१८   ऑस्ट्रेलिया   प्रोव्हिडन्स मैदान, गयाना   भारत
९८ ५३५ २२ नोव्हेंबर २०१८   इंग्लंड   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड   इंग्लंड
९९ ५७४ ६ फेब्रुवारी २०१९   न्यूझीलंड   वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन   न्यूझीलंड
१०० ५७६ ८ फेब्रुवारी २०१९   न्यूझीलंड   इडन पार्क, ऑकलंड   न्यूझीलंड
सामना क्र. म.आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ ५७७ १० फेब्रुवारी २०१९   न्यूझीलंड   सेडन पार्क, हॅमिल्टन   न्यूझीलंड
१०२ ५९९ ४ मार्च २०१९   इंग्लंड   बर्सापारा क्रिकेट मैदान, गुवाहाटी   इंग्लंड
१०३ ६०० ७ मार्च २०१९   इंग्लंड   बर्सापारा क्रिकेट मैदान, गुवाहाटी   इंग्लंड
१०४ ६०१ ९ मार्च २०१९   इंग्लंड   बर्सापारा क्रिकेट मैदान, गुवाहाटी   इंग्लंड
१०५ ७६९ २४ सप्टेंबर २०१९   दक्षिण आफ्रिका   लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत   भारत
१०६ ७७२ १ ऑक्टोबर २०१९   दक्षिण आफ्रिका   लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत   भारत
१०७ ७७५ ३ ऑक्टोबर २०१९   दक्षिण आफ्रिका   लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत   भारत
१०८ ७७९ ४ ऑक्टोबर २०१९   दक्षिण आफ्रिका   लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत   दक्षिण आफ्रिका
१०९ ७९६ ९ नोव्हेंबर २०१९   वेस्ट इंडीज   डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया   भारत
११० ७९८ १० नोव्हेंबर २०१९   वेस्ट इंडीज   डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया   भारत
१११ ७९९ १४ नोव्हेंबर २०१९   वेस्ट इंडीज   प्रोव्हिडन्स मैदान, गयाना   भारत
११२ ८०० १७ नोव्हेंबर २०१९   वेस्ट इंडीज   प्रोव्हिडन्स मैदान, गयाना   भारत
११३ ८०१ २० नोव्हेंबर २०१९   वेस्ट इंडीज   प्रोव्हिडन्स मैदान, गयाना   भारत
११४ ८३१ ३१ जानेवारी २०२०   इंग्लंड   मानुका ओव्हल, कॅनबेरा   भारत २०१९-२० ऑस्ट्रेलिया महिला तिरंगी मालिका
११५ ८३३ २ फेब्रुवारी २०२०   ऑस्ट्रेलिया   मानुका ओव्हल, कॅनबेरा   ऑस्ट्रेलिया
११६ ८३८ ७ फेब्रुवारी २०२०   इंग्लंड   जंक्शन ओव्हल, मेलबर्न   इंग्लंड
११७ ८४० ८ फेब्रुवारी २०२०   ऑस्ट्रेलिया   जंक्शन ओव्हल, मेलबर्न   भारत
११८ ८४५ १२ फेब्रुवारी २०२०   ऑस्ट्रेलिया   जंक्शन ओव्हल, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
११९ ८४६ २१ फेब्रुवारी २०२०   ऑस्ट्रेलिया   सिडनी शोग्राउंड मैदान, सिडनी   भारत २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१२० ८५१ २४ फेब्रुवारी २०२०   बांगलादेश   वाका मैदान, पर्थ   भारत
१२१ ८५४ २७ फेब्रुवारी २०२०   न्यूझीलंड   जंक्शन ओव्हल, मेलबर्न   भारत
१२२ ८५९ २९ फेब्रुवारी २०२०   श्रीलंका   जंक्शन ओव्हल, मेलबर्न   भारत
१२३ ८६६ ८ मार्च २०२०   ऑस्ट्रेलिया   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
१२४ ८८६ २० मार्च २०२१   दक्षिण आफ्रिका   अटल बिहारी स्टेडियम, लखनौ   दक्षिण आफ्रिका
१२५ ८८७ २१ मार्च २०२१   दक्षिण आफ्रिका   अटल बिहारी स्टेडियम, लखनौ   दक्षिण आफ्रिका
१२६ ८८८ २३ मार्च २०२१   दक्षिण आफ्रिका   अटल बिहारी स्टेडियम, लखनौ   भारत
१२७ ९१६ ९ जुलै २०२१   इंग्लंड   काउंटी मैदान, नॉर्थम्पटन   इंग्लंड
१२८ ९१९ ११ जुलै २०२१   इंग्लंड   काउंटी मैदान, होव   भारत
१२९ ९२० १४ जुलै २०२१   इंग्लंड   काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   इंग्लंड
१३० ९८१ ७ ऑक्टोबर २०२१   ऑस्ट्रेलिया   कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट अनिर्णित
१३१ ९८२ ९ ऑक्टोबर २०२१   ऑस्ट्रेलिया   कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट   ऑस्ट्रेलिया
१३२ ९८३ १० ऑक्टोबर २०२१   ऑस्ट्रेलिया   कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट   ऑस्ट्रेलिया
१३३ १०२६ ९ फेब्रुवारी २०२२   न्यूझीलंड   जॉन डेव्हिस ओव्हल, क्वीन्सटाउन   न्यूझीलंड
१३४ ११४५ २३ जून २०२२   श्रीलंका   रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला   भारत
१३५ ११४९ २५ जून २०२२   श्रीलंका   रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला   भारत
१३६ ११५२ २७ जून २०२२   श्रीलंका   रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला   श्रीलंका
१३७ ११७३ २९ जुलै २०२२   ऑस्ट्रेलिया   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   ऑस्ट्रेलिया २०२२ राष्ट्रकुल खेळ
१३८ ११८१ ३१ जुलै २०२२   पाकिस्तान   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   भारत
१३९ ११८७ ३ ऑगस्ट २०२२   बार्बाडोस   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   भारत
१४० ११९० ६ ऑगस्ट २०२२   इंग्लंड   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   भारत
१४१ ११९३ ७ ऑगस्ट २०२२   ऑस्ट्रेलिया   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   ऑस्ट्रेलिया
१४२ १२०९ १० सप्टेंबर २०२२   इंग्लंड   रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट   इंग्लंड
१४३ १२१६ १३ सप्टेंबर २०२२   इंग्लंड   काउंटी मैदान, डर्बी   भारत
१४४ १२१७ १५ सप्टेंबर २०२२   इंग्लंड   काउंटी मैदान, ब्रिस्टल   इंग्लंड
१४५ १२४० १ ऑक्टोबर २०२२   श्रीलंका   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट   भारत २०२२ महिला ट्वेंटी२० आशिया चषक
१४६ १२५० ३ ऑक्टोबर २०२२   मलेशिया   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट   भारत
१४७ १२५२ ४ ऑक्टोबर २०२२   संयुक्त अरब अमिराती   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट   भारत
१४८ १२६७ ७ ऑक्टोबर २०२२   पाकिस्तान   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट   पाकिस्तान
१४९ १२६९ ८ ऑक्टोबर २०२२   बांगलादेश   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट   भारत
१५० १२७३ १० ऑक्टोबर २०२२   थायलंड   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट   भारत
१५१ १२७५ १३ ऑक्टोबर २०२२   थायलंड   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट   भारत
१५२ १२७९ १५ ऑक्टोबर २०२२   श्रीलंका   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट   भारत
१५३ १३१२ ९ डिसेंबर २०२२   ऑस्ट्रेलिया   डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई   ऑस्ट्रेलिया
१५४ १३१३ ११ डिसेंबर २०२२   ऑस्ट्रेलिया   डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई बरोबरीत
१५५ १३१९ १४ डिसेंबर २०२२   ऑस्ट्रेलिया   ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई   ऑस्ट्रेलिया
१५६ १३२५ १७ डिसेंबर २०२२   ऑस्ट्रेलिया   ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई   ऑस्ट्रेलिया
१५७ १३३२ २० डिसेंबर २०२२   ऑस्ट्रेलिया   ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई   ऑस्ट्रेलिया
१५८ १३४२ १९ जानेवारी २०२३   दक्षिण आफ्रिका   बफेलो पार्क, ईस्ट लंडन   भारत २०२२-२३ दक्षिण आफ्रिका महिला तिरंगी मालिका
१५९ १३४४ २३ जानेवारी २०२३   वेस्ट इंडीज   बफेलो पार्क, ईस्ट लंडन   भारत
१६० १३४८ २८ जानेवारी २०२३   दक्षिण आफ्रिका   बफेलो पार्क, ईस्ट लंडन अनिर्णित
१६१ १३४९ ३० जानेवारी २०२३   वेस्ट इंडीज   बफेलो पार्क, ईस्ट लंडन   भारत
१६२ १३५० २ फेब्रुवारी २०२३   दक्षिण आफ्रिका   बफेलो पार्क, ईस्ट लंडन   दक्षिण आफ्रिका
१६३ १३५९ १२ फेब्रुवारी २०२३   पाकिस्तान   न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   भारत २०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१६४ १३६४ १५ फेब्रुवारी २०२३   वेस्ट इंडीज   न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   भारत
१६५ १३६९ १८ फेब्रुवारी २०२३   इंग्लंड   सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   इंग्लंड
१६६ १३७३ २० फेब्रुवारी २०२३   आयर्लंड   सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   भारत
१६७ १३७६ २३ फेब्रुवारी २०२३   ऑस्ट्रेलिया   न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   ऑस्ट्रेलिया
१६८ १५१० ९ जुलै २०२३   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
१६९ १५१३ ११ जुलै २०२३   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
१७० १५१७ १३ जुलै २०२३   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
१७१ १६६६ २१ सप्टेंबर २०२३   मलेशिया   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ अनिर्णित २०२२ आशियाई खेळ
१७२ १६६८ २४ सप्टेंबर २०२३   बांगलादेश   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   भारत
१७३ १६७१ २५ सप्टेंबर २०२३   श्रीलंका   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   भारत
१७४ १७०३ ६ डिसेंबर २०२३   इंग्लंड   वानखेडे स्टेडियम, मुंबई   इंग्लंड
१७५ १७०९ ९ डिसेंबर २०२३   इंग्लंड   वानखेडे स्टेडियम, मुंबई   इंग्लंड
१७६ १७१२ १० डिसेंबर २०२३   इंग्लंड   वानखेडे स्टेडियम, मुंबई   भारत
१७७ १७२८ ५ जानेवारी २०२४   ऑस्ट्रेलिया   डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई   भारत
१७८ १७२९ ७ जानेवारी २०२४   ऑस्ट्रेलिया   डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई   ऑस्ट्रेलिया
१७९ १७३० ९ जानेवारी २०२४   ऑस्ट्रेलिया   डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई   ऑस्ट्रेलिया