एअरटेल भारतीय ग्रांप्री ही फॉर्म्युला वन शर्यत ३० ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी ग्रेटर नोयडा, उत्तर प्रदेश येथील बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटवर झाली. भारतात होणारी ही पहिलीच फॉर्म्युला वन शर्यत ठरली. यात रेड बुल संघाचे सेबास्टियान फेटेल हे विजेता ठरले, तर मॅक्लारेन संघास दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले[१].

भारत एअरटेल भारतीय ग्रांप्री

बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट
फेऱ्या ६०
सर्किटची लांबी ५.१२५ कि.मी.
(३.१८५ मैल)
शर्यत लांबी ३०७.२४९ कि.मी.
(१९०.९ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती
पहिली शर्यत २०११
शेवटची शर्यत २०१३
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी सेबास्टियान फेटेल (३)
सर्वाधिक विजय (संघ) ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ (३)

सर्किट संपादन

बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट संपादन

बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट हे ग्रेटर नोएडा येथील एक फॉर्म्युला वन सर्किट आहे. ते नवी दिल्ली पासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. येथे २०१३ पर्यंत फॉर्म्युला वन भारतीय ग्रांप्री आयोजीत केली जाते व ईतर शर्यती सुद्दा आयोजीत केल्या जातात.

विजेते संपादन

फॉर्म्युला वन संपादन

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२०१३   सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट माहिती
२०१२   सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
२०११   सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती

हेसुद्धा पहा संपादन

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ संपादन

  1. ^ "इंडियन फॉर्म्युला वन ग्रांप्री फिनाल किक्स ऑफ (भारतीय फॉर्म्युला वन ग्रांप्रीच्या अंतिम फेरीस सुरुवात)[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2011-10-30. 2011-10-30 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे संपादन