भारतीय उपराष्ट्रपती निवडणूक, २०२२

भारतीय उपराष्ट्रपतीपदा साठी ६ ऑगस्ट २०२२ रोजी निवडणूक झाली. भारतीय निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ५६(१) मध्ये अशी तरतूद आहे की भारताचे उपराष्ट्रपती पाच वर्षांच्या कालावधीसाठी पदावर राहतील आणि ६ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांची नियुक्त झालि. [१] या निवडणुकीतील विजेता विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची जागा घेईल. १६ जुलै २०२२ रोजी, पश्चिम बंगालचे तत्कालीन राज्यपाल जगदीप धनखर यांना भाजपने उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून नामांकन दिले होते. [२] १७ जुलै २०२२ रोजी, मार्गारेट अल्वा यांना यूपीएने विरोधी पक्षांचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले.

भारतीय उपराष्ट्रपती निवडणूक, २०२२

 
पक्ष भाजप काँग्रेस
आघाडी एनडीए यूपीए

विद्यमान भारतीय उपराष्ट्रपती

एम. वैंकय्या नायडू
भाजप



संदर्भ संपादन

  1. ^ "Vice-Presidential poll on August 6". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2022-06-29. ISSN 0971-751X. 2022-07-09 रोजी पाहिले.
  2. ^ "BJP names Bengal governor Jagdeep Dhankhar as NDA candidate for Vice President". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-07-16. 2022-07-16 रोजी पाहिले.