भारंगी नदी ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यात ही भारंगी नदी आहे. ही नदी भातसई नदीची उपनदी आहे. भारंगी नदी माहुलीगड नावाच्या किल्ल्याच्या जवळून वाहते.

भारंगी नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश ठाणे जिल्हा, महाराष्ट्र

पहा : जिल्हावार नद्या