ब्लूमिंग्टन (मिनेसोटा)

मिनेसोटा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मधील शहर

ब्लूमिंग्टन अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील एक शहर आहे. हेनेपिन काउंटीमधील हे शहर मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगराचा भाग आहे. मिनेसोटा नदीकाठी वसलेल्या या शहराची लोकसंख्या ८९,९८७ होती.[१]

या शहराला इलिनॉयमधील ब्लूमिंग्टन शहराचे नाव दिलेले आहे.[२]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Explore Census Data". United States Census Bureau. June 24, 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Facts About Bloomington, MN".