ब्रॅमल लेन हे इंग्लंडच्या शेफील्ड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट आणि फूटबॉल साठी वापरण्यात येते.

ब्रॅमल लेन
मैदान माहिती
स्थान शेफील्ड, इंग्लंड
स्थापना ३० एप्रिल १८५५
आसनक्षमता ३२,०५०
मालक शेफील्ड युनायटेड एफ.सी.

एकमेव क.सा. ३ जुलै १९०२:
इंग्लंड Flag of इंग्लंड  वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
शेवटचा बदल २४ डिसेंबर २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

२ जुलै १९०२ रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि एकमेव कसोटी सामना खेळविण्यात आला.