बोगीबील ब्रिज

भारतात बांधलेले पूल
बोगीबील पुल (bho); বগীবিল সেতু (bn); 博基毕尔大桥 (zh-cn); बोगीबील ब्रिज (mr); ബോഗിബീൽ പാലം (ml); Bogibeel Bridge (nl); 博基畢爾大橋 (zh-hant); बोगीबील ब्रिज (hi); బోగీబీల్ వంతెన (te); ବୋଗିବିଲ ସେତୁ (or); বগীবিল দলং (as); Bogibeel Bridge (en); 博济比尔桥 (zh); பகீபில் பாலம் (ta) ভারতের দীর্ঘতম সেতু (bn); pont situé en Inde (fr); jembatan di India (id); brug in Assam, India (nl); भारतात बांधलेले पूल (mr); Brücke in Indien (de); bridge in India (en); भारतीय सेतू (hi); pont en India (br); ব্ৰহ্মপুত্ৰৰ ওপৰৰ চতুৰ্থখন দলং (as) Bogibeel-brug (nl)

बोगीबील ब्रिज (असमीया भाषा: বগীবিল / बगीबिल ; उच्चार : बोगीबील) हा ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेला भारताच्या आसाम राज्यातील एक पूल असून यावर रेल्वेमार्ग व गाडीरस्ता हे दोन्हीही आहेत. [१] हा पूल आसामच्या धेमाजी आणि दिब्रुगढ यांना जोडतो. या पुलाचे बांधकाम २१ एप्रिल २००२ रोजी सुरू होऊन डिसेंबर २०१८मध्ये पूर्ण झाले. पूल ४.६ किमी लांबीचा असून भारताचा चौथा सर्वात मोठा पूल व आशियातील दुसरा सर्वात लांब रेल-कम-रोड आहे. [२] या ठिकाणी पर्यटक हिवाळ्यात मोठ्या संख्येने गर्दी करतात.

बोगीबील ब्रिज 
भारतात बांधलेले पूल
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारपूल
वापरलेली सामग्री
स्थान दिब्रुगढ, दिब्रुगढ जिल्हा, उप्पर आसाम, आसाम, भारत
ला पार करण्यासाठी
Map२७° २४′ ३१″ N, ९४° ४५′ ३७″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr


संदर्भ संपादन

  1. ^ "Bogibeel Bridge: भारतातील या सर्वात लांब पुलाचे उद्घाटन २५ डिसेंबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. [https://marathi.latestly.com/india/news/pm-modi-will-inaugurate-indias-largest-railroad-bridge-on-25-december-10456.html". Latestly (इंग्रजी भाषेत). External link in |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  2. ^ शर्मा, दिलीप कुमार. "संरक्षणाच्या दृष्टीने सर्वांत लांब डबलडेकर पूल महत्त्वाचा का?". BBC News मराठी. २८ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.