बॉस ऑपरेटिंग सिस्टिम

भारत ऑपरेटिंग सिस्टिम (रोमन लिपी: BOSS ;) ही नॅशनल रिसर्च सेंटर फॉर फ्री/ओपन सोर्स सॉफ्टवेर या भारतीय संस्थेने निर्मिलेली मुक्त ऑपरेटिंग सिस्टिम (संचालन प्रणाली) आहे. भारत संचालन प्रणाली ही विंडोज् प्रणालीसारख्या महागड्या संचालन प्रणाल्यांना उत्कृष्ट पर्याय आहे. ही संचालन प्रणाली भारतीयांनी भारतीय भाषांसाठी प्रामुख्याने बनवली आहे. ही संचालन प्रणाली मराठी, हिंदी, कोकणी इत्यादी एकूण १८ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. भारत संचालन प्रणाली ही सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग (सी-डॅक), चेन्नई या शासकीय संस्थेमार्फत निर्माण केरण्यात आली.[१].

बॉस लिनक्स संचालन प्रणालीचे स्क्रीनचित्र

संदर्भ संपादन

  1. ^ "बॉस लिनक्स" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे संपादन