बुगुडा धबधबा भारताच्या ओडिशा राज्यातील धबधबा आहे. बुगुडा गावाजवळ असलेला हा धबधबा गंजम जिल्ह्यात मोडतो.