बाहुभूषणे हे स्त्रीपुरुषांनी दंडात घालावयाचे अलंकार असतात. अंगठी, कंकण, बांगड्या ही काही बाहुभूषणे आहेत.