बांगलादेश क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२
बांगलादेश क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२२ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला. सर्व सामने हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झाले. दौऱ्यापूर्वी नुरुल हसनची बांगलादेशच्या ट्वेंटी२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.
बांगलादेश क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२ | |||||
झिम्बाब्वे | बांगलादेश | ||||
तारीख | २७ – ३१ जुलै २०२२ | ||||
संघनायक | रेगिस चकाब्वा (१ला,२रा ए.दि.) सिकंदर रझा (३रा ए.दि.) क्रेग अर्व्हाइन (ट्वेंटी२०) |
तमिम इक्बाल (ए.दि.) नुरुल हसन (१ली-२री ट्वेंटी२०) मोसद्देक हुसैन (३री ट्वेंटी२०) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | झिम्बाब्वे संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सिकंदर रझा (२५२) | अनामुल हक (१६९) | |||
सर्वाधिक बळी | सिकंदर रझा (५) | मुस्तफिझुर रहमान (५) | |||
मालिकावीर | सिकंदर रझा (झिम्बाब्वे) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | झिम्बाब्वे संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सिकंदर रझा (१२७) | लिटन दास (१०१) | |||
सर्वाधिक बळी | व्हिक्टर न्यौची (३) ल्युक जाँग्वे (३) |
सिकंदर रझा (३) | |||
मालिकावीर | सिकंदर रझा (झिम्बाब्वे) |
झिम्बाब्वेने पहिला ट्वेंटी२० सामना १७ धावांनी जिंकला. हा झिम्बाब्वेचा सलग सहावा आं.ट्वेंटी२० विजय होता, आत्तापर्यंतची झिम्बाब्वेची सर्वोत्कृष्ट कामगिरी. बांगलादेशने दुसरा सामना जिंकला. परंतु तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात विजय मिळवून झिम्बाब्वेने आं.ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली. झिम्बाब्वेने बांगलादेशला पहिल्यांदाच ट्वेंटी२० मालिकेमध्ये हरविले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका देखील झिम्बाब्वेने २-१ अश्या फरकाने जिंकून इतिहास रचला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन
१ला सामना संपादन
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
२रा सामना संपादन
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
३रा सामना संपादन
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
- जॉन मसारा (झि) आणि परवेझ होसेन इमोन (बां) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन
१ला सामना संपादन
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- व्हिक्टर न्यौची (झि) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना संपादन
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- ब्रॅड एव्हान्स आणि टोनी मुनयोंगा (झि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना संपादन
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- क्लाइव्ह मदांदे (झि) आणि एबादोत होसेन (बां) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.