बलरामपूरचे नकाशावरील स्थान


बलरामपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या बलरामपूर ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बलरामपूर उत्तर प्रदेशच्या अवध भागात राजधानी लखनौच्या १६० किमी ईशान्येस भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय सीमेजवळ स्थित आहे. २०११ साली बलरामपूरची लोकसंख्या सुमारे ८१ हजार होती. श्रावस्ती हे बौद्ध धर्मामधील एक पवित्र ठिकाण येथून केवळ १६ किमी अंतरावर आहे.

बलरामपूर
उत्तर प्रदेशमधील शहर
बलरामपूर is located in उत्तर प्रदेश
बलरामपूर
बलरामपूर
बलरामपूरचे उत्तर प्रदेशमधील स्थान

गुणक: 27°25′46″N 82°11′8″E / 27.42944°N 82.18556°E / 27.42944; 82.18556

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा बलरामपूर
समुद्रसपाटीपासुन उंची ३४८ फूट (१०६ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ८१,०५४
अधिकृत भाषा हिंदी
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)