फ्रेदरिक शोपें (फ्रेंच: Frédéric Chopin; २२ फेब्रुवारी किंवा १ मार्च इ.स. १८१० - १७ ऑक्टोबर इ.स. १८४९) हा एक पोलिश संगीतकार, पियानोवादक व संगीत शिक्षक होता.

फ्रेदरिक शोपेंचे १८३५ साली काढले गेलेले तैलचित्र

१८१० साली वर्झावाजवळील एका खेड्यात जन्मलेला शोपें वयाच्या विसाव्या वर्षी पॅरिसमध्ये स्थानिक झाला. बराच काळ आजारी असलेला शोपें १८४९ साली वयाच्या ३९व्या वर्षी मृत्यू पावला.

रचना संपादन

शोपेंला आजवरच्या सर्वोत्कृष्ट पियानोवादकांपैकी एक मानले जाते.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: