फैसलाबादचा पाकिस्तान-भारत कसोटी सामना २००६

भारताच्या २००६ च्या पाकिस्तान दौऱ्यातील दुसरा कसोटी सामना फैसलाबादच्या इकबाल स्टेडियममध्ये खेळला गेला.

भारताचा संघ संपादन

पाकिस्तानचा संघ संपादन

थोडक्यात वर्णन संपादन

लाहोरच्या खेळपट्टी सारखीच खेळपट्टी असल्याने या सामन्यातही निकाल अपेक्षित नव्हताच. पाकिस्तानने परत नाणेफेक जिंकुन पाकिस्तानने फलंदाजी घेतली व पहिल्या डावात ५८८ धावा केल्या. उत्तरादाखल भारताने ६०३ धावा केल्या.

दुसऱ्या डावात पाकिस्तानने ८ बाद ४९० धावा करून डाव घोषित केला व भारतापुढे १०-१५ शटकात ४७६ धावा करायचे 'आव्हान' ठेवले. वेळ संपली तेव्हा भारताने ८ शटकात बिनबाद २१ धावा केल्या.

थोडक्यात धावफलक संपादन

पहिला डाव संपादन

दुसरा डाव संपादन

निकाल संपादन

सामना अनिर्णित.

विक्रम संपादन