फेडरल बँक ही एक खाजगी क्षेत्रातील बँक आहे. या बँकेची स्थापना १९४५ मध्ये झाली.