फुटबॉल-बुंदेसलीगा १९८२-८३

फुटबॉल-बुंदेसलीगा १९८२-८३ हा पश्चिम जर्मनीच्या फुटबॉल-बुंदेसलीगा या फुटबॉल साखळी स्पर्धेचा १९८२-१९८३ सालांदरम्यानचा विसावा हंगाम होता. हा हंगाम ऑगस्ट १७, १९८२ रोजी सुरू झाला व जून ७, १९८३ रोजी संपला. हांबुर्गर एस.फाउ. या फुटबॉल क्लबाने आपले गतहंगामातील विजेतेपद या हंगामातही राखले.

बाह्य दुवे संपादन


फुटबॉल बुंदेसलीगा हंगाम

१९६३-६४१९६४-६५१९६५-६६१९६६-६७१९६७-६८१९६८-६९१९६९-७०१९७०-७११९७१-७२
१९७२-७३१९७३-७४१९७४-७५१९७५-७६१९७६-७७१९७७-७८१९७८-७९१९७९-८०१९८०-८१
१९८१-८२१९८२-८३१९८३-८४१९८४-८५१९८५-८६१९८६-८७१९८७-८८१९८८-८९१९८९-९०
१९९०-९११९९१-९२१९९२-९३१९९३-९४१९९४-९५१९९५-९६१९९६-९७१९९७-९८१९९८-९९
१९९९-००२०००-०१२००१-०२२००२-०३२००३-०४२००४-०५२००५-०६२००६-०७२००७-०८