फिल्मफेर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार

फिल्मफेर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम संगीतकाराला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर ए.आर. रहमानने सर्वाधिक वेळा (१० वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे तर लक्ष्मीकांत-प्यारेलालनां सर्वाधिक वेळा (२५) नामांकन मिळाले आहे. जतीन-ललित जोडीला ११ वेळा नामांकन मिळाले पण एकदाही पुरस्कार जिंकण्यात यश आले नाही.

यादी संपादन