फिल्मफेर पुरस्कार दक्षिण

(फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण या पानावरून पुनर्निर्देशित)

फिल्मफेर पुरस्कार दक्षिण ही भारतातील फिल्मफेअर पुरस्कारांची दक्षिणी आवृत्ती आहे. हे पुरस्कार टाइम्स वृत्तसमूहातर्फे दक्षिण भारतीय सिनेमामधील गुणवत्तापूर्ण प्रदर्शनासाठी दिले जातात. हे पुरस्कार तमिळ, तेलुगू, मल्याळी सिनेमाकन्नड सिनेमांसाठी स्वतंत्रपणे देण्यात येतात.

फिल्मफेर पुरस्कार दक्षिण
प्रयोजन चित्रपट पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
प्रथम पुरस्कार तामिळ (1954)
तेलुगू (1954)
मल्याळी (1967)
कन्नड (1970)


पुरस्कार संपादन

भारताच्या दक्षिणेकडील चारही भाषांपैकी प्रत्येक भाषेमधील चित्रपटांसाठी खालील १० पुरस्कार दिले जातात.

तमिळ सिनेमा संपादन

  • सर्वोत्तम चित्रपट - तमिळ
  • सर्वोत्तम दिग्दर्शक - तमिळ
  • सर्वोत्तम अभिनेता - तमिळ
  • सर्वोत्तम अभिनेत्री - तमिळ
  • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - तमिळ
  • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - तमिळ
  • सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - तमिळ
  • सर्वोत्तम गीतकार - तमिळ
  • सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - तमिळ
  • सर्वोत्तम महिला पार्श्वगायक - तमिळ

तेलुगू सिनेमा संपादन

  • सर्वोत्तम चित्रपट - तेलुगू
  • सर्वोत्तम दिग्दर्शक - तेलुगू
  • सर्वोत्तम अभिनेता - तेलुगू
  • सर्वोत्तम अभिनेत्री - तेलुगू
  • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - तेलुगू
  • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - तेलुगू
  • सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - तेलुगू
  • सर्वोत्तम गीतकार - तेलुगू
  • सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - तेलुगू
  • सर्वोत्तम महिला पार्श्वगायक - तेलुगू

मल्याळी सिनेमा संपादन

  • सर्वोत्तम चित्रपट - मलयाळम
  • सर्वोत्तम दिग्दर्शक - मलयाळम
  • सर्वोत्तम अभिनेता - मलयाळम
  • सर्वोत्तम अभिनेत्री - मलयाळम
  • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - मलयाळम
  • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - मलयाळम
  • सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - मलयाळम
  • सर्वोत्तम गीतकार - मलयाळम
  • सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - मलयाळम
  • सर्वोत्तम महिला पार्श्वगायक - मलयाळम

कन्नड सिनेमा संपादन

  • सर्वोत्तम चित्रपट - कन्नड
  • सर्वोत्तम दिग्दर्शक - कन्नड
  • सर्वोत्तम अभिनेता - कन्नड
  • सर्वोत्तम अभिनेत्री - कन्नड
  • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - कन्नड
  • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - कन्नड
  • सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - कन्नड
  • सर्वोत्तम गीतकार - कन्नड
  • सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - कन्नड
  • सर्वोत्तम महिला पार्श्वगायक - कन्नड

विक्रम संपादन

  • सर्वोत्तम दिग्दर्शक
  • सर्वोत्तम अभिनेत्री
  • सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक
  • सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक
    • कार्तिक - ६वेळा पुरस्कृत
  • सर्वोत्तम महिला पार्श्वगायक

बाह्य दुवे संपादन