फिजी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

फिजी महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट सामन्यांमध्ये फिजी देशाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. फिजी हा १९६५ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) सहयोगी सदस्य आहे,[५] जरी देशातील खेळाचा संघाचा इतिहास १९ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंतचा आहे.[६] एप्रिल २०१८ मध्ये, आयसीसी ने तिच्या सर्व सदस्यांना संपूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ पासून फिजी महिला आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघ यांच्यात खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ आहेत.[७]

फिजी
असोसिएशन क्रिकेट फिजी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती सहयोगी सदस्य (१९६५)
आयसीसी प्रदेश पूर्व आशिया-पॅसिफिक
आयसीसी क्रमवारी चालू[२] सगळ्यात उत्तम
मटी२०आ५३५१ (२ मे २०२२)[१]
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला टी२०आ वि सामो‌आचा ध्वज सामो‌आ इंडिपेंडन्स पार्क, पोर्ट व्हिला; ६ मे २०१९
अलीकडील महिला टी२०आ वि सामो‌आचा ध्वज सामो‌आ वानुआतु क्रिकेट ग्राउंड (ओव्हल २), पोर्ट व्हिला; ६ ऑक्टोबर २०२२
महिला टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[३]१८०/१७
(० बरोबरी, १ निकाल नाही)
चालू वर्षी[४]०/०
(० बरोबरी, ० निकाल नाही)
२ जानेवारी २०१३ पर्यंत

संदर्भ संपादन

  1. ^ "Australia Women remain No.1 in ODIs, T20Is after annual update". ICC. 2 October 2020. 2 October 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  3. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  5. ^ Fiji at Cricket Archive
  6. ^ "Fijian Cricket History". Archived from the original on 2018-12-01. 13 August 2016 रोजी पाहिले.
  7. ^ "All T20I matches to get international status". International Cricket Council. 26 April 2018 रोजी पाहिले.