फजर म्हणजे इस्लाम धर्मात पहाटेच्या वेळी करावयाची प्रार्थना होय.