परशुराम कृष्ण गोडे

भारतीय प्राच्यविद्या संशोधक
(प. कृ. गोडे या पानावरून पुनर्निर्देशित)

परशुराम कृष्ण गोडे (इ.स. १८९१ - इ.स. १९६१) हे भारतीय प्राच्यविद्या संशोधक होते.