पोर्ट स्टॅन्ली आर्जेन्टिनाजवळच्या फॉकलंड द्वीपसमूहांतील सगळ्यात मोठे शहर आणि राजधानी आहे.