पोप पायस नववा (मे १३, इ.स. १७९२:सेनिगालिया, इटली - फेब्रुवारी ७, इ.स. १८७८:रोम) हा एकोणिसाव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव जियोव्हानी मरिया मस्तै-फेरेटी असे होते.

मागील:
पोप ग्रेगोरी सोळावा
पोप
जून १६, इ.स. १८४६फेब्रुवारी ७, इ.स. १८७८
पुढील:
पोप लिओ तेरावा