पोप क्लेमेंट सातवा

१५२३ ते १५३४ पर्यंत कॅथोलिक चर्चचे प्रमुख

पोप क्लेमेंट सातवा (मे २६, इ.स. १४७८:फ्लोरेन्स, इटली - सप्टेंबर २५, इ.स. १५३४:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव जुलियो दि जुलियानो दे मेदिची असे होते.

मागील:
पोप एड्रियान सहावा
पोप
नोव्हेंबर १९, इ.स. १५२३सप्टेंबर २५, इ.स. १५३४
पुढील:
पोप पॉल तिसरा