पोप ऑनरियस तिसरा (इ.स. ११४८:रोम - मार्च १८, इ.स. १२२७:रोम) हा तेराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव सेंसियो सॅव्हेली असे होते.

मागील:
पोप इनोसंट तिसरा
पोप
जुलै १८, इ.स. १२१६मार्च १८, इ.स. १२२७
पुढील:
पोप ग्रेगोरी नववा