पोप अर्बन सातवा (ऑगस्ट ४, इ.स. १५२१:रोम - सप्टेंबर २७, इ.स. १५९०:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता. हा फक्त तेरा दिवस पोपपदावर होता.

याचे मूळ नाव जियोव्हानी बात्त्स्ता कॅस्तान्या असे होते.

मागील:
पोप सिक्स्टस पाचवा
पोप
सप्टेंबर १५, इ.स. १५९०सप्टेंबर २७, इ.स. १५९०
पुढील:
पोप ग्रेगोरी चौदावा