पॉल व्हाइटलॉ (१० फेब्रुवारी, १९१०:ऑकलंड, न्यू झीलंड - २८ ऑगस्ट, १९८८:ऑकलंड, न्यू झीलंड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९३३ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.