पॉल अँटोनी गिब (११ जुलै, १९१३:यॉर्कशायर, इंग्लंड - ७ डिसेंबर, १९७७:यॉर्कशायर, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९३८ ते १९४६ दरम्यान ८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.