पॅट्रिशिया पॅट्सी मे (२२ ऑगस्ट, १९४७:ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६८ ते १९७६ दरम्यान ७ महिला कसोटी आणि ९ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

पॅट्सी मे